Tujya Dilanchi Mi Sarpanch Marathi Karaoke

Tujya Dilanchi Mi Sarpanch Marathi Karaoke

300.00

  • Reviews (0)
  • Marathi Lyrics

Reviews

There are no reviews yet.


Only logged in customers who have purchased this product may leave a review.

१... २... ३... ४...
तुज्या नजरेन घायाळ झालो
अन इश्काचा सत्तेत............ आलो
१ २ ३ ४
तुज्या नजरेन घायाळ झालो
अन इश्काचा सत्तेत आलो
प्रेम प्रचारण एक हाती मी ग
निवडून आलोय ग
प्रेम प्रचारण एक हाती मी ग
निवडून आलोय ग......
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
१... २... ३... ४...
तुज्या प्रेमाची दे मला मोभा
तुज्या साढीचा सत्तेत उभा
१... २... ३... ४...
तुज्या प्रेमाची दे मला मोभा
तुज्या साढीचा सत्तेत उभा
क्रूर तो प्रितीचा गुलालनभा
आता जोडीन गाजवू सभा
तुज्या मजनूच
माझ्या मूळ डीपोजीत जप्त
झालंय गं
तुज्या मजनूच
माझ्या मूळ डीपोजीत जप्त
झालंय गं..........
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
१... २... ३... ४...
काम करुया आस गं खास
एका वर्षात होईल विकास
१... २... ३... ४...
काम करुया आस गं खास
एका वर्षात होईल विकास
होईल दोगानच टेंडर पास
सत्ता टिकेल ही हम खास
तुज्या माझ्या प्रेमाच बेनर
चोकाचौकात लागलंय गं
तुज्या माझ्या प्रेमाच बेनर
चोकाचौकात लागलंय गं.....
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
१... २... ३... ४...
बिन विरुध्द दिली तू साथ
आपली युती आली रंगात
१... २... ३... ४...
बिन विरुध्द दिली तू साथ
आपली युती आली रंगात
दिला हातात आसा तू हात
काली खादी माझ्या अंगात
साजन विशालच्या पाढीव्यान
हे डीकलेर झालंय गं
साजन विशालच्या पाढीव्यान
हे डीकलेर झालंय गं........
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
तुज्या नजरेन घायाळ झालो
अन इश्काचा सत्तेत आलो
तुज्या नजरेन घायाळ झालो
अन इश्काचा सत्तेत आलो
प्रेम प्रचारण एक हाती मी ग
निवडून आलोय ग
प्रेम प्रचारण एक हाती मी ग
निवडून आलोय ग.........
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच
चल गाजुया इश्काचा मंच
तुज्या दिलाचा मी सरपंच