Navin Popat Karaoke (Marathi Karaoke)

Navin Popat Karaoke (Marathi Karaoke)

500.00

  • Additional information
  • Reviews (0)
  • Marathi Lyrics

Additional information

Singer

Reviews

There are no reviews yet.


Only logged in customers who have purchased this product may leave a review.

१ २ ३ ४
आवड मला ज्याची मी
त्यालाच आणलं
१ २ ३ ४
तुज्याग बोलण्याला आता मी माणल
१ २ ३ ४
आवड मला ज्याची मी
त्यालाच आणलं
तुज्याग बोलण्याला आता मी माणल
सेजारची हि काळी मैना
लागली डोलायला
तवा लागली डोलायला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
१ २ ३ ४
काय सांगू तुला ह्या दोघांची गोष्ट
१ २ ३ ४
गोष्ट इथ की कळाली स्पष्ट
१ २ ३ ४
काय सांगू तुला ह्या दोघांची गोष्ट
गोष्ट इथ की कळाली स्पष्ट
पाहून मोका मैनेचा झोका
पाहून मोका मैनेचा झोका
लागतोय झुलायला
कसा लागतोय झुलायला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
१ २ ३ ४
जोवर नवती मैनेचा जोडी
१ २ ३ ४
खायाला देताना नाक तोंड मोडी
१ २ ३ ४
जोवर नवती मैनेचा जोडी
खायाला देताना नाक तोंड मोडी
राघू ला पाहून नाचून गाऊन
राघू ला पाहून नाचून गाऊन
डाळिंब सोळायला
लागली डाळिंब सोळायला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
१ २ ३ ४
पोपट माजा घालतोय शिळ
१ २ ३ ४
मैनेचे तिकड होई तळमळ
१ २ ३ ४
पोपट माजा घालतोय शिळ
मैनेचे तिकड होई तळमळ
संधी ती पाहून जाते हि धावून
संधी ती पाहून जाते हि धावून
पिंजरा खोलायला
तो पिंजरा खोलायला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
१ २ ३ ४
पोपट माजा लय लय गुणी
१ २ ३ ४
सार्यांच्या आता तो भरलाय मनी
१ २ ३ ४
पोपट माजा लय लय गुणी
सार्यांच्या आता तो भरलाय मनी
प्रथम आता प्रेमाचा साज
प्रथम आता प्रेमाचा साज
लागलाय फुलायला
आता लागलाय फुलायला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
आवड मला ज्याची मी
त्यालाच आणलं
१ २ ३ ४
तुज्याग बोलण्याला आता मी माणल
१ २ ३ ४
आवड मला ज्याची मी
त्यालाच आणलं
तुज्याग बोलण्याला आता मी माणल
सेजारची हि काळी मैना
लागली डोलायला
तवा लागली डोलायला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला
जवा नवीन पोपट हा
लागला मिठू मिठू बोलयला