Shivrayachi Talawar (Marathi) Karaoke

Shivrayachi Talawar (Marathi) Karaoke

500.00

  • Reviews (0)
  • Marathi Lyrics

Reviews

There are no reviews yet.


Only logged in customers who have purchased this product may leave a review.

१ २ ३ ४
जेव्हा काढायची बाहेर
नीती चमचमती धार
जेव्हा काढायची बाहेर
नीती चमचमती धार
कशी घुसती आरपार
शिवरायाची तलवार
कशी घुसती आरपार
शिवरायाची तलवार
१ २ ३ ४
जय भवानी बोलून उचलले हत्यार
१ २ ३ ४
करुनी गर्जना महादेव हर हर
१ २ ३ ४
शीर छाटुनी पाडिले
१ २ ३ ४
शीर छाटुनी पाडिले
दुश्मन धरतीवर
कशी घुसती आरपार
शिवरायाची तलवार
कशी घुसती आरपार
शिवरायाची तलवार
१ २ ३ ४
या रायगडावरती
माझ्या शिवबाची मूर्ती
१ २ ३ ४
गेले राज असे होवुनी
या महाराष्ट्रावरती
१ २ ३ ४
केल महाराष्ट्रच सोन
१ २ ३ ४
केल महाराष्ट्रच सोन
माझ्या शिवबान थोर
कशी घुसती आरपार
शिवरायाची तलवार
कशी घुसती आरपार
शिवरायाची तलवार